करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या कालावधीसाठी होणार आहे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 ऑगस्ट 2020आहे. अधिकृत वेबसाईट – https://kolhapur.gov.in/en/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS
शुल्क – 100 रुपये
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
वेतन – 80 हजार ते 90 हजार रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 3 ऑगस्ट 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://kolhapur.gov.in/en/
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सी. पी. आर. हॉस्पिटल, कोल्हापूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com