करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, चालक
पद संख्या – 2 जागा
शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी- MBBS / BAMS
चालक – ड्रायविंग लायसन्स आवश्यक.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8-8-2020
नोकरीचे ठिकाण – मुंबई
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन हेडक्वार्टर, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी मानखुर्द मुंबई – 400088
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com