करिअरनामा ऑनलाईन । मुंबई येथील पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5-8-2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राध्यापक
पद संख्या – 6 जागा
शैक्षणिक पात्रता – Post Graduate Degree
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – 50,000 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5-8-2020
नोकरीचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 14 ऑगस्ट 2020
ईमेल पत्ता – [email protected]
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.ayurvedinstitute.com/main.asp
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता यांचे दालन, रा. आ. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई – 4000018
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com