नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्य विभागांतर्गत नंदुरबार  जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. पदांनुसार पात्र  आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7-8-2020 आहे.

 पदाचे नाव आणि पदसंख्या – 

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – 2 जागा 

औषध निर्माता अधिकारी – 8 जागा 

आरोग्य सेवक –  6 जागा 

कनिष्ठ सहाय्यक – 2 जागा 

वाहन चालक – 2 जागा 

परिचर –  14 जागा 

पात्रता – 

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी –  B.Sc

औषध निर्माता अधिकारी –  D.Pharma / B. Pharma

आरोग्य सेवक –   Certificates course

कनिष्ठ सहाय्यक – 12th std pass with typing

वाहन चालक –  12th std pass with typing

परिचर – Min 04th std pass

वेतन – 

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – 25,000 रुपये

औषध निर्माता अधिकारी – 16,000 रुपये

आरोग्य सेवक – 15,100 रुपये

कनिष्ठ सहाय्यक –  14,900 रुपये

वाहन चालक – 14,900 रुपये

परिचर –12,100 रुपये

वयाची अट – खुला गट – 38 वर्ष, राखीव गट – 45 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7-8-2020 

नोकरीचे ठिकाण – नंदुरबार

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://zpndbr.info/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग जि. प. नंदुरबार प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड, नंदुरबार

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com