करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांच्या एकूण 146+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑनलाईन (ई-मेल) ची 7 आणि ऑफलाईनची 14-8-2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी, प्रभारी अधिकारी, परिचारिका, कनिष्ठ अभियंता, फोरमॅन, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक वैद्यकीय समाजसेवक, सहाय्यक आहारतज्ज्ञ, किचन सुपरवायझर, हाऊसकीपिंग, को-ऑर्डिनेटर, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, नेटवर्किंग तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, शिक्षक कर्मचारी
पद संख्या – 146+ जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
शुल्क – 300 रुपये
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
ऑनलाईन (ई-मेल) -7- 8-2020
ऑफलाईन -14-8-2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1- PDF1
जाहिरात क्र.2 – PDF2 (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://actrec.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)