करियरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ़ मेडिकल सायन्सेस वर्धा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
लेखापाल – 2 पदे
वरिष्ठ लिपीक – 2 पदे
पात्रता –
लेखापाल – Graduate in Commerce
वरिष्ठ लिपीक – Must be Graudate
वयाची अट – खुला गट – 18 ते 35 वर्ष , राखीव गट – 18 ते 43 वर्ष
नोकरी ठिकाण- वर्धा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2020
अर्ज पाठविण्याचा पता –Mahatma Gandhi Institute of Medical Sciences , Kasturba Health Society, Sevagram Dist. Wardha
अर्ज नमुना – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट- www.mgims.ac.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com