करिअरनामा ऑनलाईन । आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत पणजी – गोवा येथे मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27-7-2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या – 75 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 th उत्तीर्ण
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन – 18,000 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 27-7-2020
नोकरीचे ठिकाण – पणजी – गोवा
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.dhsgoa.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com