वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे . मुलाखतीची तारीख 27-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

व्याख्याता – 1 जागा 

नर्स – 1 जागा  

एमटीएस – 2 जागा 

पात्रता – 

व्याख्याता – पदव्यूत्तर पदवी (मेडिसिन), वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचा किमान 3 वर्षाचा अनुभव 

नर्स – Bsc (Nursing)

एमटीएस – 10 वी उत्तीर्ण 

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. (सरकारी कर्मचारासाठी सूट)

वेतन – 

व्याख्याता – 95,000 रुपये 

नर्स –   34,290 रुपये 

एमटीएस – 17,780 रुपये 

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 27-7-2020 

नोकरीचे ठिकाण – गोवा

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट –  http://www.gmc.goa.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीनचे कार्यालय, GMC, बांबोलीम-गोवा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com