करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणू (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-7-2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
वैद्यकीय अधिकारी (आय .सी.यु.तज्ञ भिषक) – आवश्यकतेनुसार
वैद्यकीय अधिकारी (MBBS ) – 30 जागा
वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 20 जागा
वैद्यकीय अधिकारी (BHMS) – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-7-2020
नोकरीचे ठिकाण – वसई विरार, जि. पालघर
मूळ जाहिरात – PDF (www.carrernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला ,प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत विरार (पूर्व)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com