उच्च न्यायालयात नोकरीची संधी; १०२ जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये कायदा लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8-8-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

कायदा लिपिक (प्रशिक्षणार्थी) – 102 जागा

 पात्रता – Degree in Law

वयाची अट – वय 21 ते 26 वर्षांच्या आत असावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन (दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड किंवा प्रिंट काढून यानंतर 300 रुपयांचा डीडी                            अर्जासोबत जमा करावा लागणार आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 8- 8-2020

मूळ जाहिरात – PDF   (wwwcareernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.allahabadhighcourt.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, अलाहाबाद उच्च न्यायालय

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)