ठाणे महानगरपालिकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती । २० हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या ५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर

पदसंख्या – ५०

शैक्षणिक पात्रता – वाणिज्य/कला शाखेतील पदवी / इंग्रजी टायपिंग 40 व मराठी 30 / MS-CIT / टॅली

वयाची अट – १८ ते ३८ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – ठाणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – २०,०००/- रुपये

Official website – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जुलै २०२०

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com