WhatsApp Group
Join Now
करिअर ऑनलाईन । सशस्त्र बल वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध 300 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 16 ऑगस्ट 2020 तारीख आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लघु सेवा आयोग (SSC) अधिकारी
पदसंख्या – 300 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावी
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.amcsscentry.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com