जिल्हा रुग्णालयांतर्गत जालना येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा रुग्णालय जालना येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 22 जुलै 2020 ला मुलाखतीकरिता हजर राहावे. ही पदे 11 महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ

पात्रता – MBBS , BAMS

वयाची अट – 58 वर्ष

वेतन – 80,000 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 22 जुलै 2020

मुलाखतीची पत्ता –  जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय , जालना

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट –  https://jalna.gov.in/ 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com