संरक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 27जुलै 2020 तारीख आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 1

लॅब तंत्रज्ञ – 1

वैद्यकीय कर्मचारी नर्स – 2

प्रयोगशाळा अहवाल सहाय्यक – 1

पात्रता आणि  वेतन – 

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS , जनरल मेडिकल  प्रॅक्टिसचा किमान 5 वर्षाचा अनुभव, 75,000 रुपये

लॅब तंत्रज्ञ – DMLT , किमान 3 वर्षाचा अनुभव, 28,100 रुपये

वैद्यकीय कर्मचारी नर्स – MNS , हॉस्पिटलमध्ये किमान 3 वर्षाचा अनुभव, 28,000 रुपये

प्रयोगशाळा अहवाल सहाय्यक – Computer Knowledge with Eng 40 wpm Typing , किमान 2 वर्षाचा अनुभव, 12,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27जुलै 2020

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अर्ज करण्याचा पत्ता : मेडिकल ऑफिसर इन्चार्ज, एमआय रूम,अमो(एमबी), नेव्हल स्टोअर डेपो,घाटकोपर(प.),मुंबई -400086

मूळ जाहिरात –  PDF

अधिकृत वेबसाईट – https://mod.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com