नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये  वैज्ञानिक आणि प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-07-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैज्ञानिक – 1

प्राध्यापक-1

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट- 65 वर्षांपेक्षा जास्त नसावी

वेतन – 1,00,000 रुपये

अर्ज पद्धती -ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –30-7-2020

नोकरीचे ठिकाण  –पुणे

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.nccs.res.in/

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता –संचालक एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पस, गणेशखंड, पुणे 411007

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com