NTPC Recruitment | 275 पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । NPTC लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

अभियंता – 250 पदे

सहाय्यक केमिस्ट – 25 पदे

पात्रता – 

अभियंता – Engineering Degree in Electrical/ Mechanical/ Electronics & Instrumentation

सहाय्यक केमिस्ट – M.Sc In Chemistry

वयाची अट – 30 वर्ष (SC /ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट )

शुल्क – general / OBC – 300 रुपये , (ST / SC / femail – फी नाही )

वेतन – 

अभियंता- 50,000 रुपये

सहाय्यक केमिस्ट – 40,000 रुपये

अर्ज पद्धती  – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.ntpc.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com