करिअरनामा । बँक ऑफ बडोदा अंतर्गत एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-7-2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
पद संख्या – 49 जागा
शैक्षणिक पात्रता – संगणक ज्ञानासह पदवीधर (एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट इ.), M.Sc (IT)/
BE (IT)/ MCA/MBA.
वयाची अट – 21- 45 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-7-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधीत शाखेच्या दिलेल्या पत्यावर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com