सांगली। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ३३४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजिशियन – २७
भुलतज्ञ – २७
वैद्यकीय अधिकारी – २१०
आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष) – ७०
वयाची अट – ४३ ते ५० वर्षापर्यंत
शैक्षणिक पात्रता – MD (Medicine), एनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा , MBBS, BAMS/BUMS
नोकरी ठिकाण – सांगली
शुल्क – शुल्क नाही
वेतन – ३०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०२०
Official website – https://sangli.nic.in
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com