राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार खाली दिली आहे .

पदाचे नाव आणि पदसंख्या –

कार्यकारी अभियंता- 6

सहाय्यक कार्यकारी अभियंता – 2

लेखा सहाय्यक संचालक ,सहायक संचालक (लेखापरीक्षण)- 1

मुख्य विश्लेषक- 1

प्रमुख सुरक्षा सहायक- 10

पात्रता – मूळ जाहिरात बघावी .

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, प्रमुख सुरक्षा सहायक – 31 जुलै 2020

लेखा सहाय्यक संचालक ,सहायक संचालक (लेखापरीक्षण) – 5 ऑगस्ट 2020

मुख्य विश्लेषक- 16 जुलै 2020

अर्ज पाठवण्याचा पत्ता – Deputy Director (R &P) NTRO Block-III, Old JNU Campus (Room No. 204)New Delhi 110067

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://ntro.gov.in

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)