जिल्हा परिषद सोलापूर विभागात विविध 3824 रिक्त पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

सोलापूर । कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांच्या एकूण 3824 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13- जुलै -2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन- 104

भूलतज्ञ – 71

वैद्यकीय अधिकारी – 454

आयुष एमओ – 443

स्टाफ नर्स – 2683

एक्स-रे तंत्रज्ञ – 69

पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13- जुलै -2020 

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.zpsolapur.gov.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता( ई-मेल)  – [email protected]

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी 7821800959 आमच्या या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा  – www.careernama.com