पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 1489 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पुणे । पुणे जिल्हा परिषद अंतर्गत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची पुणे येथे १४८९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ जुलै २०२० आहे .

पदाचे नाव आणि पदसंख्या –

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – १

मायक्रोबायोलॉजिस्ट – १

फिजिशियन /औषध सल्लागार – १३

भूलतज्ञ – १७

शल्य चिकित्सक – १

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – २०४

IT ऑपरेशन ॲडमिन – १

रुग्णालय व्यवस्थापक – २९

अधिसेविका – ०१

सह अधिसेविका – १

आयुष वैद्यकीय अधिकारी – १४

स्टाफ नर्स – ७०१

क्ष-किरण तंत्रज्ञ – २४

ECG तंत्रज्ञ – २७

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३८

औषधनिर्माता – ११

ब्लॉक समुदाय व्यवस्थापक – १

तालुका अकाउंटंट – १

रिसेप्शनिस्ट – ३

वॉर्ड बॉय – २००

बेडसाईड असिस्टंट – २००

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

Official website – https://punezp.mkcl.org

Apply Online – Click Here

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com