करिअरनामा ऑनलाईन – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/
एकूण जागा – 11
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – MBBS + MMC रेजिस्ट्रेशन + अनुभव
वयाची अट –
1.खुला 18 ते 45 वर्षे.
2.निवृत्त शासकीय अधिकारी – 70 वर्षापर्यंत
वेतन – 30000/- to 60000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – भिवंडी निजामपूर शहर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, भिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com