इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना इस्रोमध्ये काम करण्याची संधी ; त्वरित अर्ज करा !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत कार्य करणाऱ्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट आणि रिसर्च सायंटिस्ट या पदाच्या 55 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://nrsc.gov.in

एकूण जागा – 55

पदाचे नाव & जागा –
1.ज्युनियर रिसर्च फेलो – 12 जागा

2.संशोधन शास्त्रज्ञ – 41
जागा

3.रिसर्च असोसिएट – 2 जागा

शैक्षणिक पात्रता-
1.JRF – सिव्हिल इंजीनियरिंगमध्ये B.Tech/BE सोबत रिमोट सेन्सिंग/जीआईएस/रिमोट सेन्सिंग तसेच GIS/Geoinformatics/Geospatial Technology/Spatial Information Technology मध्ये एमटेक/एमई किंवा अॅग्रीकल्चरमध्ये एमएस्सी झालेलं असावं.

2.रिसर्च असोसिएट- संबंधित विषयात एमएससी आणि बीएससीसर वनस्पतिशास्त्र/पर्यावरणशास्त्र/वनशास्त्र/पर्यावरण विज्ञान/वन्यजीव जीवशास्त्र या विषयात पीएचडी झालेली असावी

3.रिसर्च सायंटिस्ट – रिमोट सेन्सिंग/GIS/रिमोट सेन्सिंग आणि GIS/Geoinformatics/Geomatics/Geospatial Technology/Spatial Information Technology मध्ये ME किंवा M.Tech. आवश्यक.

वयाची अट –
1.रिसर्च साइंटिस्ट और रिसर्च एसोसिएट (आरए)
सामान्य, ईडब्ल्यूएस – 35 वर्ष
ओबीसी- 38 वर्ष
एससी, एसटी – 40 वर्ष

2.जूनियर रिसर्च फेलो
सामान्य, ईडब्ल्यूएस- 28 वर्ष
ओबीसी- 31 वर्ष
एससी, एसटी – 33 वर्ष

नोकरीचे ठिकाण – NRSC-Geo सेंटर, शादनगर कॅम्पस, रंगारेड्डी जिल्हा, तेलंगणा किंवा NRSC, बालानगर हैदराबाद येथे पोस्टींग मिळू शकते. तथापि, NRSC ने उमेदवारांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भारतात कुठेही पोस्ट करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2022

अधिकृत वेबसाईट- http://nrsc.gov.in

मूळ जाहिरात – pdf

रजिस्ट्रेशन करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com