पदवीधरांना संधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – ऑडिओलॉजिस्ट, प्रशिक्षक, कार्यक्रम सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – BASLP/ Any Graduate with Typing Skill.

वयाची अट – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.

वेतन – 18000/- to 25000/-

अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – 150/-, राखीव प्रवर्गासाठी – 100/-

नोकरीचे ठिकाण – नाशिक

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – pdf       

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com