पदवी असणाऱ्यांना बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागा ; त्वरीत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 696 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

एकूण जागा – 696

पदाचे नाव & जागा –

1.ऑफिसर (Regular) – 594 जागा
2. ऑफिसर (Contractual) – 102 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ऑफिसर (Regular) – अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.

2. ऑफिसर (Contractual) – (i) B.E./ B.Tech./ MCA (ii) 07/08 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 30/35/38 वर्षांपर्यंत
पद क्र. 2 – 28/35/37 वर्षांपर्यंत वर्षापर्यंत

वेतन – 36000/- to 63840/-

अर्ज शुल्क – General/OBC – 850/- [SC/ST/PWD – 175/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

मूळ जाहिरात – pdf  

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com