पदवीधरांना मोठी संधी ! नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nio.org/

एकूण जागा – 22

पदाचे नाव – सायंटिस्ट (शास्त्रज्ञ)

शैक्षणिक पात्रता – Ph.D (भौतिक समुद्रशास्त्राशी संबंधित विषयावर विज्ञान किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत) / ME/M.Tech (यांत्रिक/ महासागर अभियांत्रिकी/ महासागर तंत्रज्ञान/ सागरी संरचना/ ऑफशोर स्ट्रक्चर्स/ महासागर अभियांत्रिकी/ नौदल आर्किटेक्चर/सिव्हिल/केमिकल/पर्यावरणीय)

वयाची अट – 32 वर्षापर्यंत

वेतन – 88687/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – गोवा, मुंबई, कोची & विशाखापट्टणम.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पोस्टने पाठविण्याची तारीख – 16 मे 2022

अर्ज पोस्टने पाठविण्याचा पत्ता – Administrative Officer, CSIR-National Institute of Oceanography, Dona Paula, Goa-403004

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nio.org/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com