पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत केंद्र संचालक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.tifr.res.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – केंद्र संचालक.

शैक्षणिक पात्रता – The candidate should have a Doctoral Degree in biology or any other related interdisciplinary area.

वयाची अट – 45 to 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्र संचालक, NCBS” आणि अध्यक्ष, NCBS शोध समिती, संचालक कार्यालय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, होमी भाभा रोड, कुलाबा, मुंबई – 400 005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.tifr.res.in/

मूळ जाहिरात –  pdf      

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com