करिअरनामा ऑनलाईन – भारतीय निर्यात-आयात बँकेत ‘ऑफिसर’ पदांच्या 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/
एकूण जागा – 30
पदाचे नाव – ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह MBA/PGDBA/LLB/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा M.Sc./ MTech. In CS/ IT/CA/पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट – 35/40/50/62 वर्षांपर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD – ₹100/- ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com