कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ! बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 50

पदाचे नाव – कॅश मॅनेजमेंट डिपार्मेंट (असिस्टंट वाइस प्रेसिडेंट-संपादन आणि संबंध व्यवस्थापन)

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा/CA (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट – 26 to 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com