पदवीधरांना सुवर्णसंधी ; कर्मचारी राज्य विमा महामंडळात मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळात अंतर्गत विविध पदांच्या 218  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 218

पदाचे नाव & जागा –
1.असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये) – 103 जागा

2. असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये) – 115 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये) – (i) वैद्यकीय पात्रता+ MD/MS किंवा पदव्युत्तर पात्रता म्हणजेच संबंधित विषयात किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + संबंधित विषयात किंवा संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी. (ii) 04 वर्षे अनुभव

2. असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये) – (i) दंत शस्त्रक्रिया पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता (ii) 04 वर्षे अनुभव

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – 15600/- to 39100/-

अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/PwD/ExSM/महिला – फी नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.ESIC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

1.असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये) – The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, N.I.T., Faridabad-121002, Haryana

2. असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये) – The Regional Director, ESI Corporation, DDA Complex Cum Office, 3rd and 4th Floor Rajendra Place, Rajendra Bhawan, New Delhi-110008

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com