करिअरनामा ऑनलाईन – कुर्ला नागरी सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन( ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.knsbl.com/
एकूण जागा –आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता –
1.Assistant General Manager – Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB
2.Manager – Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB/ BE Computer or IT /MCA / MCM
3.Branch Manager – Graduate/ M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB
वयाची अट –
1.Assistant General Manager – 40 to 50 वर्षापर्यंत
2.Manager – 40 to 50 वर्षापर्यंत
3.Branch Manager – 35 to 50 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट –http://www.knsbl.com/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com