पदवीधरांना मोठी संधी ! बैंकिंग कार्मिक चयन संस्थान अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 21 & 22 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव & जागा –
1.सॉफ्टवेअर डेव्हलपर – 01 जागा
2.प्रोग्रामिंग असिस्टंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता
1.सॉफ्टवेअर डेव्हलपर – Full Time B.E./B. Tech/ MCA/M.Sc. (IT)/ M.Sc. (Comp. Science) from a recognised University / Institute

2.प्रोग्रामिंग असिस्टंट – BSc-IT, BCA, BSc- Computer Science or equivalent

वयाची अट – 

1.सॉफ्टवेअर डेव्हलपर – 24 to 35 वर्षापर्यंत
2.प्रोग्रामिंग असिस्टंट – 23 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 25500/- to 61818/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IBPS Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, 90 फूट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. डब्ल्यू ई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई – 400101.

मुलाखत देण्याची तारीख – 21 & 22 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

मूळ जाहिरात –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com