करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – A post graduate qualification MD/MS/ DNB in the concerned subject and as per these Regulations.
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 100000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई/
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, सायन मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com