पदवीधरांना मोठी संधी ! गावंडे कॉलेज ऑफ फार्मेसी, बुलढाणा अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – गावंडे कॉलेज ऑफ फार्मेसी, बुलढाणा अंतर्गत विविध पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.gawandepharmacycollege.org/

एकूण जागा – 28

पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Bachelor & Master’s Degree in Pharmacy

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बुलढाणा.Gawande College of Pharmacy Buldhana Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष नेहरू युवा क्रीडा वा सांप्रतक मंडळ, गावंडे फार्मसी कॉलेज, साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा – 443202

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.gawandepharmacycollege.org/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com