करिअरनामा ऑनलाईन – भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांच्या 268 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/
एकूण जागा – 268
पदाचे नाव – ट्रेनी
शैक्षणिक पात्रता –
1.स्टायपंडरी ट्रैनी I – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा/ 60% गुणांसह केमिस्ट्री विषयात पदवी.
2.स्टायपंडरी ट्रैनी II – 60% गुणांसह 10 वी + संबंधित विषयात ITI (NTC)/ 60% गुणांसह 10 वी किंवा PCM विषयासह 12 वी + ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) सर्टिफिकेट.
3.सायंटिफिक असिस्टंट/ B (सेफ्टी) – 50% गुणांसह कोणत्याही विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + इंडस्ट्रियल सेफ्टी विषयात डिप्लोमा.
टेक्निशियन/ B (लायब्ररी सायन्स): 60% गुणांसह 10 वी किंवा PCM विषयासह 12 वी + लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट.
4.टेक्निशियन/ B (रिगर) – 60% गुणांसह 10 वी किंवा PCM विषयासह 12 वी + रिगर सर्टिफिकेट.
वयाची अट –
1.स्टायपंडरी ट्रैनी – 18 ते 24 वर्षे. ओबीसी – 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.
2.स्टायपंडरी ट्रैनी II – 18 ते 22 वर्षे.
3.सायंटिफिक असिस्टंट/ B (सेफ्टी) – 18 ते 30 वर्षे.
4.टेक्निशियन/ B (लायब्ररी सायन्स) व टेक्निशियन/ B (रिगर) – 18 ते 25 वर्षे. वर्षापर्यंत
वेतन – 10500/- to 18000/-
अर्ज शुल्क –
1.खुला – 150/- रुपये.
2.मागासवर्गीय/ महिला/ PWD फी नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com