मुंबई मेट्रो रेल्वेत ५६३७ जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । (MMRCL) मुंबई मेट्रो रेल्वेत ५६३७ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

गवंडी – २७७

सुतारकाम – ८०४

फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग) २०३८

वेल्डर – १६३

इलेक्ट्रिशिअन, वायरमन – ५९

अकुशल कामगार – १८७७

रिगर – ३१२

पाईप फिटर – ५८

क्रेन ऑपरेटर – ४९

नोकरी ठिकाण –  मुंबई

सूचना – अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी

Official website –  https://www.mmrcl.com

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com