करिअरनामा ऑनलाईन – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1184 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख पदानुसारआहे.अधिकृत वेबसाईट – http://www.aiasl.in/
एकूण जागा – 1184
पदाचे नाव & जागा –
1.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – 02 जागा
2.ड्यूटी मॅनेजर-रॅम्प – 02 जागा
3. ड्यूटी मॅनेजर- पॅक्स – 07 जागा
4. ड्यूटी ऑफिसर-पॅक्स – 02 जागा
5.ड्यूटी ऑफिसर-कार्गो – 07 जागा
6. ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स – 17 जागा
7. ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल – 04 जागा
8.कस्टमर एजंट – 360 जागा
9. ज्युनियर कस्टमर एजंट – 20 जागा
10.रॅम्प सर्विस एजंट – 47 जागा
11.सिनियर रॅम्प सर्विस एजंट – 16 जागा
12.यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 80 जागा
13.हॅंडीमन – 620 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – (i) पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 18 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.
पद क्र.5 – (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.
पद क्र.6 – पदवीधर व 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA व 06 वर्षे अनुभव.
पद क्र.7 – (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
पद क्र.8 – पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव
पद क्र.9 – IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
पद क्र.10 – (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.11 – (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 04 वर्षे अनुभव .
पद क्र.12 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.13 – 10वी उत्तीर्ण
वयाची अट –
पद क्र.1 ते 3 – 55 वर्षांपर्यंत
पद क्र.4 & 5 – 50 वर्षांपर्यंत
पद क्र.6 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.7 ते 10, 12, & 13 – 28 वर्षांपर्यंत
पद क्र.11 – 30 वर्षांपर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/ExSM – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – मुंबई
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099
मुलाखत देण्याची तारीख –
पद क्र.1 ते 7 – 04 एप्रिल 2022
पद क्र.8 & 9 – 05 एप्रिल 2022
पद क्र.10 & 11 – 07 एप्रिल 2022
पद क्र.12 – 09 एप्रिल 2022
पद क्र.13 – 11 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट – http://www.aiasl.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com