.करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
एकूण जागा – 10
पदाचे नाव – सदस्य.
शैक्षणिक पात्रता – pdf
वयाची अट – 67 वर्षापर्यंत
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे/ लेखी परीक्षा
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Jt. संचालक, (NCD), आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, 7 वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी. डी’मेलो रोड, मुंबई – 400 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com