करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bhc.gov.in/
एकूण जागा – 08
पदाचे नाव – वाहन चालक
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य + मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे + हलके मोटार वाहन (LMV) चालवण्याचा परवाना + 03 वर्षे अनुभव.
वयाची अट – 21 to 38 वर्षापर्यंत
वेतन –
19900/- to 63200/-
अर्ज शुल्क – 100/-
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षेद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bhc.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com