पोटापाण्याची गोष्ट । महावितरण किंवा महाडिस्कॉम हि सार्वजनिक क्षेत्रातली महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदावर २००० जागांसाठी मेगाभरती निघाली आहे.
एकूण जागा- 2000
पदाचे नाव- उपकेंद्र सहाय्यक
शैक्षणिक पात्रता– (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट-26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
फी नाही
परीक्षा (Online)- ऑगस्ट 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 जुलै 2019
इतर महत्वाचे …
दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी
भारतीय रेल्वे मध्ये इंजिनीयरना संधी !
थोमस एडिसन बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी