करिअरनामा ऑनलाईन – सेना भर्ती मुख्यालय, पुणे अंतर्गत सीएमडी (सिव्हिल मोटर ड्रायव्हर) ग्रुप सी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – सीएमडी (सिव्हिल मोटर ड्रायव्हर) ग्रुप सी.
शैक्षणिक पात्रता – Matriculation (10th Passed) / Equivalent. Must possess a Civil Driving Licence for driving both Light and Heavy Vehicles.
वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत
वेतन – 19900/- to 63200/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहासंचालक भरती, मुख्यालय भर्ती क्षेत्र, पुणे – 4111001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com