करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये पदांच्या 248 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
एकूण जागा – 248
पदाचे नाव & जागा –
1.टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II – 51 जागा
2.टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II – 32 जागा
3.टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II –
28 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
2.टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II – (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
3.टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II – (i) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(फिजिक्स)+NCVT (केमिकल प्लांट) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट – 31 वर्षापर्यंत
वेतन – 60000/- to 220000/-
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई/संपूर्ण भारत.RCFL Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com