WhatsApp Group
Join Now
मुंबई। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे १६७२६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कळविण्यात येईन. MMRDA Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
गवंडी – २७४
सूतारकाम – २६७८
फिटर (स्टील फिक्सिंग) – ३६६
फिटर (बार बेडिंग) ३३५९
वेल्डर – ४२३
इलेक्ट्रिशिअन, वायरमन – २१६७
अकुशल कामगार – ७४५९
नोकरी ठिकाण – मुंबई, ठाणे, रायगड, & पालघर MMRDA Recruitment 2020
शुल्क – शुल्क नाही
Official website – www.mmrda.maharashtra.gov.in
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com