वसई विरार (पालघर) शहर महानगरपालिकांतर्गत २१२ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

वसई विरार। वसई विरार (पालघर) शहर महानगरपालिकांतर्गत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २१२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १३ ते १६ जून २०२० रोजी आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी (भिषक) – १०

वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) – १०

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ३०

वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ३०

वैद्यकीय अधिकारी (BHMS) – ३०

GNM – ३०

ANM – ५०

फार्मासिस्ट – १०

प्रयोगशाळा सहाय्यक – ७

क्ष-किरण सहाय्यक – ५

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – वसई विरार (पालघर)

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १८,७००/- रुपये ते ५७,८००/- रुपये

Official website –  https://vvcmc.in

थेट मुलाखत –  १३ ते १६ जून २०२० (११:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण – वसई विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला ,प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com