करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1
एकूण जागा – 04
पदाचे नाव & जागा –
1.पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन ग्रेड II – 01 जागा
2. रेडिओलॉजी/एक्स-रे टेक्निशियन ग्रेड II – 01 जागा
3.नर्स ग्रेड II – 02 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन ग्रेड II – (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + 55% गुणांसह DMLT किंवा B.Sc. (फार्मामेडिकल टेक्नोलॉजी-(लॅबोरेटरी) (ii) 02 वर्षे अनुभव
2. रेडिओलॉजी/एक्स-रे टेक्निशियन ग्रेड II – (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + 55% गुणांसह एक्स-रे/रेडिओग्राफी (मेडिकल) डिप्लोमा किंवा B.Sc. (रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्नोलॉजी) (ii) 02 वर्षे अनुभव
3.नर्स ग्रेड II – (i) 55% गुणांसह B.Sc. (नर्सिंग) किंवा HSC+GNM कोर्स (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट –31 वर्षापर्यंत
वेतन – 60000/- to 220000/-
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरीचे ठिकाण – मुंबई/संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com