पदवीधरांना मोठी संधी ! कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.kvkkarad.com/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख, विषय वस्तु विशेषज्ञ, कार्यालय अधीक्षक, कार्यक्रम अधीक्षक, कुशल सहाय्यक कर्मचारी.

शैक्षणिक पात्रता –

1.Senior Scientist & Head – Doctoral Degree(Ph.D.)in Agriculture and relevant subject including relevant basic sciences with 8 years’ experience in Agriculture subject as Scientist/Lecturer/Extension Specialist or in an equivalent position.

2.Subject Matter Expert – Master’s degree in Agricultural Entomology / Horticulture or Plant Pathology or equivalent qualification from a recognized University.

3.Office Superintendent – A Bachelor’s degree in Commerce from a recognized university.

4.Programme Assistant – Bachelor’s degree in Agriculture or any other branch of veterinary science or equivalent qualification from a recognized University.

5.Skilled Support Staff – Matriculation or equivalent pass OR ITI pass

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 15600/- to 67000/-

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – कराड, सातारा.KVK Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख, विषय वस्तु विशेषज्ञ, कार्यालय अधीक्षक, कार्यक्रम अधीक्षक, कुशल सहाय्यक कर्मचारी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.kvkkarad.com/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com