करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 123 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.gmcaurangabad.com/
एकूण जागा – 123
पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी
शैक्षणिक पात्रता – (i) MBBS (ii) रोटेटरी इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
संपर्क व्यक्ती – श्री. सूरज जारवाल, कनिष्ठ लिपिक, शैक्षणिक विभाग महाविद्यालय.
अर्ज शुल्क – 100/-
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद
निवड करण्याची पद्धत – Merit list द्वारे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शैक्षणिक विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.gmcaurangabad.com/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com