करियरनामा ऑनलाईन। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध ५४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
स्टेनोग्राफर -II – २
वार्ड सहायिका – १७
चौकीदार – १
सफाईवाला – ५
बार्बर – २
वॉशरमन – ५
सफाईवाली – ६
टेलर – २
ट्रेडमन मेट – ३
माळी – ७
कारपेंटर – १
पेंटर -१
कुक -२
शैक्षणिक पात्रता – १० वी / १२ वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १८,०००/- रुपये ते २५,५००/- रुपये
Official website – https://mod.gov.in/news
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant, 155 Base Hospital Pin-784001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२०
अर्ज कसा करावा – जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर अर्ज लिहून पोस्टल स्टॅम्प ₹25+ बायोडाटा+02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com