पदवीधरांना सुवर्णसंधी ! छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड मध्ये भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://shahubank.com/

एकूण जागा – 07

पदाचे नाव –
1.बँकिंग विभाग (मुख्य कार्यालय) –
2.डेटा सेंटर विभाग (मुख्य कार्यालय) –
3.वसुली अधिकारी –

शैक्षणिक पात्रता –

1.बँकिंग विभाग (मुख्य कार्यालय) – पदवीधर /पदव्युत्तर पदवी

2.डेटा सेंटर विभाग (मुख्य कार्यालय) – B.E in com puter & electronics

3.वसुली अधिकारी – M.com

वयाची अट – 
1.बँकिंग विभाग (मुख्य कार्यालय) – 50 वर्षापर्यंत
2.डेटा सेंटर विभाग (मुख्य कार्यालय) – 35 वर्षापर्यंत
3.वसुली अधिकारी – 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बीड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://shahubank.com/

मूळ जाहिरात –   pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com