इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्यांना मोठी संधी ! राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये पदांच्या 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

एकूण जागा –  111

पदाचे नाव & जागा –
1.टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II – 51 जागा
2.टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II – 32 जागा
3.टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II –
28 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव

2.टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II – (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव

3.टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II – (i) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(फिजिक्स)+NCVT (केमिकल प्लांट) (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 31 वर्षापर्यंत

वेतन – 60000/- to 220000/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई/संपूर्ण भारत.RCFL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com